banner

Articles & Videos

Articles

अध्यात्मिक पालकत्व

विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल हो
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल हो
जय हरी विठ्ठल जय जय विठ्ठल
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल हो

मुक्ती दे मला मुक्ती दे
देवा मुक्ती मला मुक्ती
तुझ्यामध्ये सामावूनि घे
अन मुक्ती दे मला मुक्ती दे

कां गं खुंटते मला मावशे
घरट्यात नि घारीत
हे संसार माझे घरटे
हे संसारच माझी घार

मुक्ती दे देवा मुक्ती दे
मुक्ती दे मला मुक्ती दे

घार पुजली नाती पुजली
सामावूनि घेतले कुणी न मला
शोधीत फिरले मलाच मी
या घारीत नि नात्यात

मुक्ती दे देवा मुक्ती दे मुक्ती दे मला मुक्ती दे
ओळख मजला माझी देऊनी
डोळे माझे उघडुनी दे
मुक्ती दे देवा मुक्ती दे
मुक्ती दे मला मुक्ती दे

तुझ्यामध्ये सामावूनि घे
अन मुक्ती दे मला मुक्ती दे
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल हो
जय हरी विठ्ठल जय जय विठ्ठल
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल हो


<< back